• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता खडसेही म्हणाले, मी पण गुवाहाटीला जाणार; सांगितलं मोठं कारण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 17, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या सर्व 50 बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खडसे बोलत होते. ते म्हणाले की, “मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे, आणि परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार”, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

…ही प्रेयसीच्या आठवणीसारखी

“40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे”, असा चिमटा देखील खडसेंनी पुन्हा एकदा काढला. एकनाथ खडसे यांनी नुकतंच मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती.

काव्यमय शैलीत टीका

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते. भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती.

Tags: #cm eknath shinde#guhatieknath khadase
Previous Post

सुरेश जैन यांचा कायदेशीर तिढा सुटणार ? आताच का.. होत आहे चर्चा ?

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय, विनाअनुदानित शाळांसाठी 1160 कोटींची पॅकेज

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय, विनाअनुदानित शाळांसाठी 1160 कोटींची पॅकेज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!