• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक, पाटबंधारे कार्यालयावर दिली धडक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाद्वारे पाणी सोडावे, पाटचाऱ्या दुरुस्ती करण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात धरणगाव येथील उपविभागीय पाटबंधारे कार्यालयावर धडक देऊन अभियंता विजय जाधव यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, रब्बी हंगामसाठी नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात पाणी सोडावे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पीक घेण्यासाठी एकूण ५ आवर्तन सोडण्यात यावे, तसेच गिरणा कलवा सल्लागार समिती बैठक घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा असे निवेदन म्हटले आहे. यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा ऍड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख धिरेंद्र पुरभे, भागवत चौधरी, जानकीराम पाटील, नंदू पाटील, नगरसेवक जितू धनगर, भीमराव धनगर, सुनील चव्हाण, भगवंत मोरे, सम्राट धनगर, नंदू पटूने, राहुल रोकडे, ज्ञानेश्वर महाजन यासह शेतकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: dharangaonshivsena
Previous Post

‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी

Next Post

इसका काम तमाम कर डालते है..! भुसावळात महिलेवर चाकूहल्ला

Next Post

इसका काम तमाम कर डालते है..! भुसावळात महिलेवर चाकूहल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!