• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगरात घडले माणुसकीचे दर्शन: ग्रामस्थांतर्फे मृत माकडावर विधिवत अंत्यसंस्कार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2022
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव – मुक्ताईनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांनी विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे तालुक्यात एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय झाला.

शहरातील कुंभारवाडा परिसरात राहणारे पारस जैन व कोमल राजपूत यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. सदर बाब शितल जैन यांनी वंदे मातरम ग्रुपचे धनंजय सापधरे यांना कळवले. त्यानंतर तात्काळ शुभम तळले, वैभव तळले, मधुकर सुरंगे, अजय भंगाळे, श्रीकांत दहिभाते, सोपान मराठे,गौरव कोळी, राजेंद्र वानखेडे आरोग्य विभाग समाधान कुंभार या तरुणांनी एकत्रित जमून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा अर्बन व ओम साई सेवा फाऊंडेशनच्या स्वर्ग रथातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. विशेष म्हणजे हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे विधिवत अंतिम संस्कार करून माणुसकी जपली आहे.

Tags: #muktaionagar
Previous Post

“तुम्हाला बॉम्बने उडवू”, राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

Next Post

शेर तो अकेला होता है…, एकनाथराव खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Next Post

शेर तो अकेला होता है…, एकनाथराव खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!