• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात खळबळ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2022
in Uncategorized, क्राईम
0
Spread the love

भुसावळ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर भरदिवसा चाकू हल्ला केल्याची घटना भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील नाहाटा महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेला आदित्य कैलास सावकारे याच्यावर हिमालया पेट्रोल पंपांसमोर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड त्यांचे सहकारी प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ड्रामा केअर सेंटर मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. या घटनेची वार्ता शहरात पसरताच महाविद्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

Tags: bhusawal crimechaku halla
Previous Post

ईडीच्या कारवाईने खळबळ; तीन बड्या पेमेंट कंपन्यांवर छापेमारी

Next Post

धक्कादायक! मुलांचे अपहरण करुन करायचे लाखोत विक्री, पोटच्या पोरांसह केला 9 बाळांचा सौदा

Next Post

धक्कादायक! मुलांचे अपहरण करुन करायचे लाखोत विक्री, पोटच्या पोरांसह केला 9 बाळांचा सौदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!