• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गौण खनिज माफियांची मुजोरी : तहसील कार्यालयातून भरदिवसा डंपर लांबवला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in क्राईम
0
Spread the love

भुसावळ  : भुसावळ तहसील कार्यालयातून अवैधरीत्या खडीची वाहतूक करणारे डंपर चार ब्रास खडीसह लांबवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डंपर लांबवण्यात आल्याची तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाला डंपर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्रही देण्यात आले आहे.

अवैधरीत्या खडीची करणारे डंपर (एम.एच.19 झेड. 6363) महसूल विभागाच्या पथकाने मंगळवार, 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले होते तसेच महसूल विभागातर्फे डंपर मालक मनोज सुरेश भागवत (साकेगाव) यांना दंडाबाबत नोटीसही बजावण्यात आली होती मात्र दंड भरण्यापूर्वीच डंपर लांबवण्यात आल्याने तहसीलदारांनी भागवत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे.

Tags: bhusawal crimetahsildar
Previous Post

भरधाव ट्रकची शासकीय वाहनाला धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

Next Post

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

Next Post

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!