• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ACBची मोठी कारवाई, लाचखोर वैधमापन निरीक्षक जाळ्यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव: पहूर (ता. जामनेर) येथील पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला आपल्याकडील चार नोझल मशिनचे स्टँपींग करून प्रमाणपत्र हवे होते. या संदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाकडे अर्ज केला. येथील निरिक्षक विवेक सोनू झरेकर (वय ५४) यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी पंधराशे अशा एकूण ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधला.

सापळा रचून केली कारवाई

एसीबीच्या कार्यालयाने पथक तयार करून सापळा रचला. दरम्यान, आज विवेक सोनू झरेकर यांनी पहूर ते जळगावच्या दरम्यान असणाऱ्या हॉटेलवर सहा हजार रूपये स्वीकारताच त्यांना पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव व एन.एन.जाधव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे यांच्या पथकाने केली.

Tags: acb trapedjamnarlach luchpat pratibandhak vibhag
Previous Post

मराठी हौशी नाट्य स्पर्धेचा पहिला नाट्यप्रयोग रद्द, २५ रोजीपासून प्राथमिक फेरीला सुरुवात

Next Post

दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले, आ. मंगेश चव्हाण यांचे सहाय्यक उपनिबंधकांना पत्र

Next Post

दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले, आ. मंगेश चव्हाण यांचे सहाय्यक उपनिबंधकांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!