• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. गिरीश ठाकूर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे अतिरिक्त अधिष्ठाता कार्यभार देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदलीची चर्चा सुरू होती. डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोवीड काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपडे त्यांच्याच कार्यकाळात झाले आहे. यापुर्वी देखील त्यांची डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली करण्यात आली होती. परंतू त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पुन्हा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्त केले गेले.

बुधवारी रात्री निघाले आदेश

दरम्यान, बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरात डॉ. जयप्रकाश रामानंद यांची धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी अतिरिक्त अधिष्ठाता म्हणून लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश राज्याचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहे.

Tags: jalgaon medical college
Previous Post

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक, जळगाव एलसीबीची कारवाई

Next Post

आता सॅटेलाईटद्वारे होणार शेताची राखण; भूमी अभिलेख विभागाचा अनोखा उपक्रम

Next Post

आता सॅटेलाईटद्वारे होणार शेताची राखण; भूमी अभिलेख विभागाचा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!