• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शनीपेठेत एकला अज्ञातांकडून मारहाण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 20, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शनिपेठ परिसरातील गवळीवाडा येथे कुंदन सुरेश पाटील ( वय ३२) रा. घनश्याम काळे नगर, या तरुणास चार ते पाच अज्ञातांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. कुंदन पाटील हा तरुण बाजारपेठेत जात असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहिती नुसार शिवाजीनगर परिसरात घनश्याम काळे नगर येथील क्षत्रिय मराठा मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या कुंदन सुरेश पाटील या सेंट्रींग काम करणाऱ्या तरुणाला दुपारी साडेतीनच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. कुंदन बाजारपेठेत बाजार करण्यासाठी जात असताना त्याला जुन्या वादातून अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली.

तरुणाला कमरेवर, चेहर्‍यावर तसेच डोक्याला जबर मार लागला असून गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Tags: jalgaonmarhanshivaji nagar
Previous Post

महिलांचे साखळी उपोषण सुरु…!!

Next Post

महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येते आहे… नितेश राणेंच खळबळजनक ट्विट

Next Post
महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येते आहे… नितेश राणेंच खळबळजनक ट्विट

महाराष्ट्रात “भगव्या”चं राज्य येते आहे… नितेश राणेंच खळबळजनक ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!