• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, तक्रार मागे घेण्यावरुन उद्भवला वाद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 28, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : शहरातील जाखनीनगर कंजरवाडा परिसरात ऑक्टाेबर महिन्यात तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दाखल अर्ज मागे घेण्याच्या वादातून दाेन गटात तुफान हाणामारी झाली. एकमेकांच्या घरात घुसून साहित्याचे नुकसान करून दगडफेक केली. परिणामी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. वेळीच पाेलिस घटनास्थळी पाेहाेचल्याने घटना आटाेक्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सावन वजीर गागडे (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयेश दिलीप माचरे यांचा भाऊ रितेश याने २० ऑक्टाेबर २०२२ला आत्महत्या केली हाेती. त्याबाबत गागडे कुटुंबीयांविरुद्ध पाेलिसांत तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी गागडे हे बसलेले असताना शशिकांत दिलीप बागडे हा येथे येऊन शिवीगाळ करून फाेटाे काढले. संजय बाटुंगे, राहुल माचरे, आकाश माचरे, दीपमाला बाटुंगे, दिशा भाट, तमन्ना माचरे, रत्नाबाई बागडे, रितीक बागडे यांनी शिवीगाळ व व्हॅनचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना मारहाण केली.

घरात घुसून केले नुकसान

दुसरी तक्रार श्रद्धा जयेश माचेकर (वय २५) यांनी दिली आहे. श्रद्धा या पती जयेश साेबत हाॅस्पिटलमधून परत येत असताना सावन गागडने तक्रार मागे घेण्याचे सांगितले. त्यानंतर सावन गागडेने जयेशच्या डाेक्यात दगड मारले. सुधीर याने मारहाण केली. विकास व राजू गागडे याने पाेटात लाथ मारली. घरात जाऊन नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Tags: hanamarijalgaon crime
Previous Post

भुसावळात खाकीवर वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

संकटावर केली मात, अन् अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी

Next Post

संकटावर केली मात, अन् अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!