• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2022
in क्राईम
0
Spread the love

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर येथे भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ब्रिझा कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्दैवाने तिन्ही मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये हा भीषण अपघात झाला.

अपघातात यांनी गमावले प्राण

या अपघातात दीपक अग्रवाल, सुमित्रा अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर केतन अग्रवाल हा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने भरधाव ब्रीझा कारणे मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

Tags: car accidentmumbai
Previous Post

चाळीसगाव हादरले! पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Next Post

एरंडोल मधील यात्रेत मोठी दुर्घटना! बारागाड्यांखाली दबल्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

एरंडोल मधील यात्रेत मोठी दुर्घटना! बारागाड्यांखाली दबल्याने तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!