• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण ठार, जळगावातील घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 2, 2022
in क्राईम, जळगाव
0
क्रूझर गाडी उलटल्याने तीन मजुरांचा  जागीच मृत्यू…
Spread the love

जळगाव : इच्छादेवी चौकातील विशाल पेट्रोलपंपासमारील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल आधार नाथ (वय-३३) रा. सेंधवा मध्यप्रदेश असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल नाथ हा मध्यप्रदेशातील रहिवासी असून खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. गोपाल हा खंडेराव नगरातील नातेवाईकांकडे लग्नासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आलेला होता. नातेवाईकांकडील लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रामेश्वर कॉलनीत दुसऱ्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. शहरातील इच्छादेवी चौकातच्या पुढे असलेल्या विशाल पेट्रोल पंपाजवळून रामेश्वर कॉलनीत जात असतांना भुसावळकडून धुळ्याकडे जाणारा ट्रकने गोपालच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अकस्मात मृत्यूची नोंद

या धडकेत गोपालचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: accidentjalgaon crime
Previous Post

जळगाव दूध संघाचा आखाडा पुन्हा तापणार! निवडणूक वेळेवरच घेण्याचे शासनाचे आदेश

Next Post

अटवाडे ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

Next Post
अटवाडे ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

अटवाडे ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!