• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती निघाली आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ऑनलाईल आणि ऑफलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.

पोस्ट : जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर

शैक्षणिक पात्रता – जनरल मॅनेजर पदासाठी पदवीधर, MBA झालेलं असलं पाहिजे, असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ४ वर्षांचा अनुभव, डायरेक्टर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 03

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी टाऊन प्लॅनर

शैक्षणिक पात्रता : डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, सहा वर्षांचा अनुभव, डेप्युटी टाऊन प्लॅनरसाठी आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नियोजन मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, दोन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 4 (दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 02 जागा आहेत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 04

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

तपशील : www.mmrcl.com

पोस्ट : डेप्युटी इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 05

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

पोस्ट : ज्युनियर इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी/ डिप्लोमा, अनुभव

एकूण जागा : 03

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता : To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL -Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023

 

Tags: #Government jobjobrecturitment
Previous Post

आता वीज कनेक्शनची कटकट मिटणार, ऑनलाइन ट्रान्सफर होणार

Next Post

ब्रेकींग न्यूज – धक्कादायक : गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुरू असताना महिलेचा मृत्यू ; नातेवाईकांचे खळबळजनक आरोप

Next Post

ब्रेकींग न्यूज - धक्कादायक : गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुरू असताना महिलेचा मृत्यू ; नातेवाईकांचे खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!