• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2022
in क्राईम
0
Spread the love

रावेर : येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घाडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, येथील मेहतर कॉलनीतील सुरेश बाबु रील (वय ४५) याची पत्नी माहेरी गेली होती. काल (ता. ३) रोजी तो रात्री घरी झोपला. आज सकाळी त्याचे भावाने आपला भाऊ कामावर गेला किंवा नाही हे पहाण्यासाठी गेला असता, सुरेश हा घराचे छताचे लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास करून आत्महत्या केल्पाचे आढळून आले. याबाबत किरण रील याने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे करीत आहे.

Tags: raver crimesuside
Previous Post

अवैध वाळू उपश्यामुळे गिरणामाईचे शोषण, माफियांना आळा घालण्यास तहसीलदार अपयशी

Next Post

वीज बिलाच्या नावाखाली फसवणूक, सायबर चोरट्याने घातला २ लाखांचा गंडा

Next Post

वीज बिलाच्या नावाखाली फसवणूक, सायबर चोरट्याने घातला २ लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!