• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीज बिलाच्या नावाखाली फसवणूक, सायबर चोरट्याने घातला २ लाखांचा गंडा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2022
in क्राईम
0
Spread the love

रावेर : थकीत वीज खंडीत करण्याच्या बहाणान्याने येथील एका ईसमाकडून ओटीपी मिळवून ऑनलाईन पध्दतीने सुमारे एक लाख ९६ हजार ७५२ रुपये काढून फसवणूक केल्याची घटना (ता.१) रोजी घडली. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतचे वृत्त असे की, विजय जीवराम महाजन हे शेतकरी रा. चोरवड (ता. रावेर ) येथील व ह. मु. भगवती नगर जुना सावदा रोड रावेर येथे राहतात. १ डिसेंबर रोजी ८९९९९६३९९२० या क्रमांकावरून विजय महाजन यांना अज्ञात व्यक्तीने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आहे. असे भासवून कंपनीचा लोगो असलेला मेसेज पाठवून तुमचा विज पुरवठा खंडीत केला जाईल. तुम्ही तातडीने वीज बीलाचे पैसे भरा याबाबत डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. यानंतर अज्ञात इसमाने ओटीपी नंबर मिळवून विजय महाजन यांच्या आयसीआयसीआय या बँकेच्या खात्यातून एक लाख ९६ हजार ७५२ परस्पर काढुन फसवणूक केली.
याबाबत विजय महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (डी) प्रमाणे अज्ञात व्यक्ति विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत.

Tags: Online Fraudraver crime
Previous Post

रावेर येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? तेल उत्पादक देशांनी घेतला मोठा निर्णय

Next Post
पेट्रोल झाले आता ११४.८१ रुपये प्रतिलिटर…

पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? तेल उत्पादक देशांनी घेतला मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!