• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस अधीक्षक कार्यालयात निघाली भरती, उमेदवारास मिळणार इतका पगार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे अधिनिस्त असलेल्या जळगांव कार्यालयात भरती निघाली आहे. विधी अधिकारी गट ‘ब’ व विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 09

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

विधी अधिकारी गट ‘ब’

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल.
  • वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
  • उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असावा.
  • उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

विधी अधिकारी

वयोमर्यादा – 60 वर्षे

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
  • वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
  • उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशीचे ज्ञान असावे.
  • उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

इतका पगार मिळेल?

– विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम 25 हजार + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता 3 हजार असे एकुण 28 हजार दरमहा देय राहील.

– विधी अधिकारी पदाकरिता एकत्रित अनुज्ञेय मासिक देय रक्कम 20 हजार + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता 3 हजार असे एकुण 23 हजार रुपये दरमहा देय राहील.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – 414001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : jalgaonpolice.gov.in

Tags: jalgaonpolice
Previous Post

अवघ्या काही तासात दिले वाळूचे ठिय्ये ; महसुलातील “त्या” अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

Next Post

नेतेमंडळी निवडणुकीत व्यस्त, सामान्य जनता समस्यांनी त्रस्त

Next Post

नेतेमंडळी निवडणुकीत व्यस्त, सामान्य जनता समस्यांनी त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!