• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूकबधीर तरुणीवर अत्याचार : तिघांविरोधात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2022
in क्राईम
0
Spread the love

चाळीसगाव :  चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधीर तरुणीला मारहाण करीत नंतर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील विकृत नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 25 पीडीता मूकबधीर असून गावाजवळील एका तलावाजवळ तीन संशयीतांपैकी दोघांनी डोक्यावर मारहाण केली तसेच एकाने पीडीतेवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवार, 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते सोमवार, 5 डिसेंबरच्या पहाटे पाच वाजेपर्यंत घडली.

धुळे रुग्णालयात उपचार

पीडीतेने घरी येवून कुटुंबाला ही घटना सांगितल्यानंतर तिला धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष शिक्षिकेसमोर इशार्‍याने पीडीतेने हा सर्व प्रकार सांगितला तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल, असे तिने सांगितले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.

Tags: chalisgaoncrime
Previous Post

नेतेमंडळी निवडणुकीत व्यस्त, सामान्य जनता समस्यांनी त्रस्त

Next Post

देशातील सर्वात मोठ्या महापालिकेत आम आदमी पार्टीची सत्ता; भाजपला धूळ चारली

Next Post

देशातील सर्वात मोठ्या महापालिकेत आम आदमी पार्टीची सत्ता; भाजपला धूळ चारली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!