• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टेट बँकेत महिलेस लुटले, हातचलाखीने लांबविली रोकड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2022
in क्राईम
0
Spread the love

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील मुख्य स्टेट बँक शाखेत पेन्शन काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातातील हजारांची रक्कम भामट्याने लांबवल्याची घटना घडली.

तक्रारदार तथा सेवानिवृत्त कर्मचारी बेगमबी अब्दुल शेख (वय 65, जाम मोहल्ला, मशिदीजवळ, भुसावळ) या जामनेर रोडवरील स्टेट बँकेत पेन्शन काढण्यासाठी दुपारी चार वाजता आल्यानंतर अंगात लाल रंगाचे टी शर्ट घातलेल्या 30 वर्षीय तरुणाने नोटांचे क्रमांक लिहून नोटा परत देतो म्हणून दहा हजारांची रक्कम घेत हातचलाखीने रक्कम लंपास केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

Tags: bhusawal newscrime
Previous Post

अधिकाऱ्यांच्या समक्ष १ हजार ब्रास वाळूची वाहतूक, अधिकारी सापडले संशयाच्या भोवऱ्यात

Next Post

बंदुकीच्या धाकावर अडीच लाखांची चोरी, १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

बंदुकीच्या धाकावर अडीच लाखांची चोरी, १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!