• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय पवारांची ‘पॉवर’ कायम: दुध संघ निवडणुकीत दणदणीत विजय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 11, 2022
in जळगाव
0
संजय पवारांची ‘पॉवर’ कायम: दुध संघ निवडणुकीत दणदणीत विजय
Spread the love

जळगाव : जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धरणगावातून संजय पवार यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

जिल्हा दुध संघाच्या यंदाच्या निवडणुकीत धरणगावातील उमेदवारवरून मोठे वाद-प्रतिवाद झाले होते. जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलकडून तयारी केली असतांना त्यांचे तिकिट कापण्याची तयारी सुरू झाली होती. यामुळे त्यांनी थेट विरोधकांशी हातमिळविणी केली.

एकनाथ खडसेंवर टीका

यातून एकनाथ खडसे आणि संजय पवार यांच्या चांगलीच जुंपली होती. पवार यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याची टीका खडसे यांनी केली होती. तर खडसेंना हा अधिकार कुणी दिला? असा प्रश्‍न विचारत सहकारात राजकारण नसते असे संजय पवार म्हणाले होते.

वाल्मीक पाटलांना धोबीपछाड

यानंतर संजय पवार यांनी फैजपूर आणि मुक्ताईनगरच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. दरम्यान, धरणगावातून त्यांची लढत ही गुलाबराव देवकर यांचे खंदे समर्थक वाल्मीक पाटील यांच्या विरोधात होती. येथे जोरदार मुकाबला होईल असे मानले जात होते. तथापि, यात संजय पवार यांनी बाजी मारून आपली सहकारातील ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे. संजय पवार हे गेल्या २२ वर्षांपासून जिल्हा बँकेत संचालक आहेत. आता त्यांची दुध संघात देखील एंट्री झाली आहे.

 

Tags: jalgaonsanjay pawar
Previous Post

जळगाव दूध संघ निवडणूक: पहा कुणाला मिळाली किती मते

Next Post

धक्कादायक! तरूणाच्या गुदद्वारात मशीननं भरली हवा, हवेशी मस्ती जीवावर बेतली …

Next Post
धक्कादायक! तरूणाच्या गुदद्वारात मशीननं भरली हवा, हवेशी मस्ती जीवावर बेतली …

धक्कादायक! तरूणाच्या गुदद्वारात मशीननं भरली हवा, हवेशी मस्ती जीवावर बेतली ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!