• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अडावद जवळ बसचा अपघात; प्रवासी जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 14, 2022
in क्राईम
0
अडावद जवळ बसचा अपघात; प्रवासी जखमी
Spread the love

चोपडा : तालुक्यातील अडावद जवळ चोपडा डेपोच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चोपडा एसटी महामंडळ आगाराची जळगाव-चोपडा बसला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला आहे. या घटनेत बसच्या समोरील भागाला जोरदार धडक बसली असून, बसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच स्थानिक यंत्रणेकडून मदतकार्य सुरू झाले आहे.

ग्रामस्थांकडून मदतकार्य

या घटनेत किती प्रवासी जखमी झाले याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. हा अपघात इतका भीषण होता, की बसची चालकासमोरील बाजू चक्काचूर झाली. अपघातानंतर आजूबाजूच्या व गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात केली झाली जात आहे.

Tags: #bus accidentadawadchopada
Previous Post

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये: डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post

निवडणुकीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी; ग्रामस्थांचे पोलिसात ठिय्या आंदोलन

Next Post

निवडणुकीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी; ग्रामस्थांचे पोलिसात ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!