• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणुकीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी; ग्रामस्थांचे पोलिसात ठिय्या आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 14, 2022
in क्राईम
0
Spread the love

जामनेर : निवडणुकीच्या वादातून माजी सरपंचपती यांना पिस्तुल लावल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे घडली. पोलिसांनी कारवाई न केल्याने पोलीस स्थानकात ठिय्या देण्यात आला.

जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे निवडणुकीच्या रणभूमीच्या पार्श्वभूमीवर दोन पॅनल मध्ये लढत होत आहे. मंगळवार, 13 रोजी सायंकाळी 6 वाजता माजी सरपंच पती अनिल राजाराम चौधरी हे गावात असताना गावातील एकाने त्यांच्या डोक्याला रीव्हॉल्वर लावली. तुम्ही प्रचार थांबा अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशी धमकी त्याने दिली.

पोलिस स्टेशनला तक्रार

दरम्यान, या घटनेबाबत अनिल राजाराम चौधरी व सरपंच पदाचे उमेदवार सुपडू बाविस्कर यांनी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र तीन तास उलटूनही पोलिसांची मदत मिळाली नाही. त्यामुळे अनिल चौधरी तसेच काही ग्रामस्थ हे जामनेर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

मात्र यावेळी पोलीस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी यावेळी घेतला. यामुळे येथे बराच वेळ गोंधळ उडाला. कारवाई होत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कुठे मिळणार? असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Tags: jamner crimepolice station
Previous Post

अडावद जवळ बसचा अपघात; प्रवासी जखमी

Next Post

निमखेडी शिवारात वाळूची साठेबाजी; पोलीस, महसूल विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

Next Post

निमखेडी शिवारात वाळूची साठेबाजी; पोलीस, महसूल विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!