• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ISRO मध्ये निघाली बंपर भरती; जाणून घ्या आवश्यक पात्रता, असा अर्ज करा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 21, 2022
in राष्ट्रीय
0
ISRO मध्ये निघाली बंपर भरती; जाणून घ्या आवश्यक पात्रता, असा अर्ज करा
Spread the love

नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डने बंपर रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 526 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 09 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांद्वारे असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनोग्राफर यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

असा करा ऑनलाइन अर्ज

स्टेप 1- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- isro.gov.in वर जा.
स्टेप 2 – वेबसाइटच्या होम पेजवर ICRB च्या लिंकवर जा.
स्टेप 3 – यानंतर ISRO Assistant, UDC, Stenographer, JPA Recruitment 2022 Apply Online च्या लिंकवर क्लिक करा ऑनलाइन अर्ज करा.
स्टेप 4 – आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 5 – पुढील पेजवर विचारलेल्या डिटेल्सद्वारे रजिस्ट्रेशन करा.
स्टेप 6 – रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता.
स्टेप 7 – फॉर्म भरल्यानंतर प्रिंट घ्या.

पात्रता आणि वय

या रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. बहुतेक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि अधिसूचना पाहा. इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे. वयाची गणना 09 जानेवारी 2023 च्या आधारे केली जाईल. या रिक्त पदावरील पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. निवड झाल्यानंतर, उमेदवाराला दरमहा 25,500 रुपये पगार मिळेल.

Tags: ISRO JobJob Notificationrecruitment
Previous Post

जळगाव बसस्थानकावर तरुणाची हत्या, दोन जण जखमी; संशयित पोलीस ठाण्यात जमा

Next Post

फक्त 2 हजारांत घरी न्या ‘इलेक्ट्रिक बुलेट’; एका चार्जमध्ये धावणार 150 किमी

Next Post
फक्त 2 हजारांत घरी न्या ‘इलेक्ट्रिक बुलेट’; एका चार्जमध्ये धावणार 150 किमी

फक्त 2 हजारांत घरी न्या 'इलेक्ट्रिक बुलेट'; एका चार्जमध्ये धावणार 150 किमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!