• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार हद्दपार, पोलिस अधीक्षक यांची कारवाई

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : टोळीने गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या तिघा गुन्हेगारांना मुंबई पोलिस कायदा कलम 55 नुसार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरात राहणारे तिघे जण असून त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरसिंग जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी आणि शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जिवनसिंग जुन्नी अशी राजीव गांधी नगरातील तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टसह विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. या तिघांच्या हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केली आहे.

वेळोवेळी केल्या प्रतिबंधक कारवाया

हद्दपार करण्यात आलेल्या तिघांच्या टोळीने जळगाव शहर व परिसरात दहशत पसरवण्यासह नागरिकांमधे भिती निर्माण केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. जळगाव शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. तरी देखील त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. जनतेच्या मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सदर कारवाई केली आहे.

Tags: crime newshaddaparijalgaon police
Previous Post

मोठी दुर्घटना! सैन्यदलाचे वाहन दरीत कोसळले, 16 जवान शहीद

Next Post

भाजप आमदार भीषण अपघातात गंभीर जखमी; 50 फूट नदीत कार कोसळली

Next Post

भाजप आमदार भीषण अपघातात गंभीर जखमी; 50 फूट नदीत कार कोसळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!