• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापर तर होत नाहीना? घरबसल्या असा करा तपास

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 25, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई : बँकिंगशी संबंधित कामासाठी पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. त्यात तुमच्या सर्व आर्थिक घडमोडींशी संबंधित माहिती असते, जी एक गोपनीय माहिती असते. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे, त्यामुळे ते अत्यंत काळजीपूर्वक ठेवावे लागते. मात्र, सध्या फसवणुकीचे प्रकार अनेक वाढले आहेत. दुसऱ्याच्या पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

अशा परिस्थितीत, आपण अधिक सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या पॅनकार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर तुम्ही नियमितपणे लक्ष ठेवल्यास त्याचा गैरवापर टाळता येईल. दरम्यान, कोणीतरी तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करत आहे, हे तुम्हाला कसे कळेल? यासोबतच जर कोणी तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर करत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दलही जाणून घ्या.

अशा प्रकारे ऑनलाइन ट्रान्जक्शन तपासा

– तुमच्‍या पॅन कार्डद्वारे होणाऱ्या ट्रान्जक्शनची हिस्ट्री ऑनलाइन तपासण्‍यासाठी तुम्‍हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

– सर्वात आधी https://www.cibil.com/ वर जावे लागेल.
– तुम्हाला ‘Get your CIBIL Score’ चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
– दिलेल्या सब्सक्रिप्शन प्लॅनपैकी एक निवडून, तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी इत्यादी डिटेल्स प्रविष्ट करावे लागतील.
– यानंतर तुम्हाला लॉगिनसाठी पासवर्ड तयार करावा लागेल.
– आयडी टाईपमध्ये ‘इन्कम टॅक्स आयडी’ निवडा लागेल.
– पॅन कार्ड नंबर टाका आणि ‘Verify your identity’ या ऑप्शनवर क्लिक करा.
– येथे काही प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील.
– यानंतर तुम्हाला फी भरावी लागेल. आता एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये विचारलेले डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन नंबरवर घेतलेल्या एकूण कर्ज दिसून येईल.

अशी करा तक्रारीची नोंदणी

जर तुमच्या पॅन कार्डचा कुठेतरी गैरवापर झाला असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला https://incometax.telenetglobal.com/pan/pan.asp वर जाऊन तुमचा डिटेल्स द्यावे लागतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार दाखल करायची आहे, हे देखील सांगावे लागेल. यानंतर, रिसीट नंबर इत्यादी भरून शेवटी सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.

Tags: #Pan card
Previous Post

कोरोना वाढतोय! सावधगिरी बाळगा…; मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी दिला इशारा

Next Post

दूध संघाच्या निवडणुकीत पैसे वाटपावरून खडसे- महाजन आमने-सामने, पैसे वाटपावरून उत्पादकांमध्ये हाणामारी

Next Post

दूध संघाच्या निवडणुकीत पैसे वाटपावरून खडसे- महाजन आमने-सामने, पैसे वाटपावरून उत्पादकांमध्ये हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!