• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठा अपघात; मारुती स्विफ्टला टँकरची धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 26, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किमी अंतर असलेल्या वीचखेडा गावांजवळ सकाळी सात वाजेच्या सुमारास टँकर व कार यांच्यात अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास कार व ट्रॅंकरचा अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या टॅंकरने कारला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (वय ३७) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबईत गेले

कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. पारोळा नगरपालिकेत अभियांता असल्याने सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. तर डॉ. निलेश मंगळे हा उत्तराखंड येथे एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत. रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना काळाने घाला घातला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Tags: accident
Previous Post

फीसाठी शाळेची मनमानी; वर्गात बसण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान

Next Post

तुनिषा शर्माचा मृत्यू लव्ह जिहादचं प्रकरण; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ

Next Post

तुनिषा शर्माचा मृत्यू लव्ह जिहादचं प्रकरण; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!