• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; बाळासाहेबांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 31, 2022
in Uncategorized
0
Spread the love

अमळनेर : जिल्ह्यात शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यानंतर नवीन कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढली आहे. आता अमळनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू), सुन्दरपट्टीचे  सरपंच सुरेश पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते साखरलाल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहरातील बंगाली फाईल स्टेशन रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे माजी तालुकाप्रमुख भरत पवार यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

यांनी केला प्रवेश

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमधे सूरेश सोनवणे, आप्पा पाटील, किशोर ठाकुर, योगेश कदम, गोपीचंद उजागरे, घातक खाटीक, आकाश महाले, पिंटू मोरे, सिद्धेश्वर लकपटे, शाकीर पठाण, गणेश टरले, भूषण पाटील, मूकेश साळुंखे, दर्शन गायकवाड, पंकज उबाळे, राहूल शिंदे, रईस शेख आदिंचा समावेश होता. यावेळी वसंत महाजन सर , राजेश महाजन आदि उपस्थित होते.

Tags: amalnerjalgaon shivsena
Previous Post

मोदी सरकारकडून नववर्षाची भेट, पोस्टाच्या ‘या’ योजनांवर मिळणार अधिक व्याज

Next Post

जळगाव एसीबीची कारवाई! जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपीकासह तिघे जाळ्यात

Next Post

जळगाव एसीबीची कारवाई! जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपीकासह तिघे जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!