• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील पाच डॉक्टरांची सीबीआयतर्फे चौकशी; एफएमजीई परीक्षा न देता सुरु केली वैद्यकिय सेवा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 31, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : रशिया व इतर देशातून वैद्यकीय पदवी घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार ‘एफएमजीई’ ही परीक्षा उत्तीर्ण न करता भारतात प्रॅक्ट्रीस करणाऱ्यांविरुध्द सीबीआयतर्फे छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातही ही कारवाई झाली असून, शहरातील एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सन २०११-२२ या कालावधीत रशिया, युक्रेन, चीन व नायजेरिया या देशात एमबीबीएस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढली होती. या देशांत एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फॉरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (एफएमजीई) ही परीक्षा पास होणे आवश्यक असते. मात्र परिक्षा न देता प्रॅक्टीस सुरु करणाऱ्या डॉक्टरांविरुध्द राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) याबाबत तीन महिन्यांपूर्वी सीबीआयकडे रितसर तक्रारही केली होती.

देशभरात ९१ ठिकाणी छापे

त्यावरून देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यातून ७३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जळगाव शहरात या प्रकारचे पाच डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांची सीबीआय पथकाने चौकशी केली. त्यापैकी एका डॉक्टरविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याला दिल्ली येथे चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Tags: cbijalgaon doctor
Previous Post

जळगाव एसीबीची कारवाई! जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपीकासह तिघे जाळ्यात

Next Post

प्रेमविवाह केल्याने तरुणीवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून आरोपींना अटक

Next Post

प्रेमविवाह केल्याने तरुणीवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!