• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्हीही हे मोबाईल वापरतात का? या 49 फोनवर WhatsApp सपोर्ट बंद करणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 2, 2023
in Uncategorized
0
तुम्हीही हे मोबाईल वापरतात का? या 49 फोनवर WhatsApp सपोर्ट बंद करणार
Spread the love

मुंबई: नवीन वर्षात व्हॉट्सॲपने अनेक युजर्सला धक्का दिला आहे. कंपनीने अनेक स्मार्टफोनसाठी मेसेजिंग ॲपला सपोर्ट करणे बंद केले आहे. हा सपोर्ट संपल्यानंतर यूजर्सला सिक्युरिटी आणि इतर फीचर्सचे अपडेट्स मिळणार नाहीत. नंतर WhatsApp देखील काम करणे बंद करेल.

याआधीही कंपनीने अनेक जुन्या फोनसाठी वेळोवेळी व्हॉट्सॲपचा सपोर्ट बंद केला आहे. याबाबत GizChina ने सर्वप्रथम तक्रार केली होती. 31 डिसेंबरपासून या फोन्सचे अपडेट बंद करण्यात आले होते. यावेळी कंपनीने एक-दोन नव्हे तर 49 फोनसाठी व्हॉट्सॲपचा सपोर्ट बंद केला आहे. यामध्ये अनेक ब्रँडच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. ॲपल, सॅमसंग व्यतिरिक्त इतर ब्रँड्सचाही यामध्ये समावेश आहे. तथापि, बहुतेक युजर्सला याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही.

संपूर्ण यादी पहा

व्हॉट्सॲपने बंद केलेले हे 49 फोन ब्रॅण्ड खूप जुने आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत यांचा वापर कुणी करत असण्याची शक्यता फारच कमी आहे. येथे तुम्हाला या फोन्सची संपूर्ण यादी सांगत आहोत.

– व्हॉट्सॲप iPhone 5, iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend D, Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1 या फोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे.

– तसेच Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual या फोनवरही व्हॉट्सॲप बंद करण्यात येणार आहे.

– या यादीत LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, , Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five और Wiko Darknight ZT यांचाही समावेश आहे.

Tags: smartphonewhatsapp
Previous Post

मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण होणार? जाणून घ्या काय आहे वाद

Next Post

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची ईटीएसकडून चौकशी सुरु

Next Post
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची ईटीएसकडून चौकशी सुरु

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची ईटीएसकडून चौकशी सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!