• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळू वाहतूकीवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; गिरणा नदीपात्रात अचानक पाहणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 3, 2023
in जळगाव
0
जळगाव तालुक्यात वाळूमाफिया मुजोर! अवैध वाळू वाहतुकीबाबत अधिकाऱ्यांची हतबलता की निष्क्रियता
Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई केली असून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सकाळी ७ वाजता थेट गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी रस्त्यावर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी आल्याचे पाहून काही वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक पसार झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आव्हाणे भागात सुरू असलेल्या बायपासच्या रस्त्याकडून थेट गिरणा नदीत उतरले.

नदीपात्रात सीसीटीव्ही बसविणार

आव्हाणे, खेडी, बांभोरी, सावखेडा, दापोरा या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो. उपशाची सुरुवात करण्याच्या बेतात असलेल्या वाळू माफियांवर सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नदीपात्रात उतरुन कारवाई केली. या कारवाईनंतर वाळू चोरी रोखण्यासाठी मुख्य मार्गासह नदीपात्रातही सीसीटीव्ह बसविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळू माफिया पसार

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात देखील रात्रभर गिरणा नदीपात्रात तपासणी केली होती. मात्र, त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी दौऱ्याची माहिती वाळू माफियांना आधीच मिळाल्यामुळे वाळू माफिया पसार झाले होते. सकाळी देखील जिल्हाधिकारी गिरणा नदीपात्राकडे गेले असता, धरणगाव तालुक्याच्या हद्दीतून अनेक वाहनं पसार झाले होते.

Tags: jalgaon newswalu mafiya
Previous Post

भाजप आमदार लक्ष्मण जगताप याचं निधन, कर्करोगाशी झुंज अखेर संपली

Next Post

ते तर विकासाचे महामेरु, सर्व प्रश्न सोडविले; गुलाबराव पाटलांची खडसेंवर उपरोधिक टीका

Next Post
गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांची उडवली खिल्ली….

ते तर विकासाचे महामेरु, सर्व प्रश्न सोडविले; गुलाबराव पाटलांची खडसेंवर उपरोधिक टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!