• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 7, 2023
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई : बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकारी ते लिपिक पदापर्यंत भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेट https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1438 पदे भरली जाणार आहेत. ही भरती सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी केली जात आहे.
‌‌‌‌‌
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झालेली तारीख – 22 डिसेंबर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी

एकूण जागा किती?

एकूण पदांची संख्या- 1438

या पदांसाठी पात्रता

अधिकृत अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

वेतन किती मिळेल?

– लिपिक – 25000 रुपये
– जेएमजीएस-I- 35000 रुपये
– MMGS-II आणि MMGS-III – 40000 रुपये

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.

Tags: bank job
Previous Post

चाळीसगाव नगरपालिकेत विवाह नोंदणी बंद, प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे नागरिकांना त्रास

Next Post

वाद पेटला! राष्ट्रवादीने केले गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

Next Post
वाद पेटला! राष्ट्रवादीने केले गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

वाद पेटला! राष्ट्रवादीने केले गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!