• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊन… अनलॉक !! माहिती… एका क्लिक वर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 23, 2021
in महाराष्ट्र
0
लॉकडाऊन… अनलॉक !! माहिती… एका क्लिक वर
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले होते. पण आता कोरोनाची लाट ओसरत असून राज्यात सध्या कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लावलेले लॉकडाउनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यांच्या कोरोना परिस्थितीप्रमाणे त्यांची वर्गवारी केली आहे. यानुसार प्रत्येक गटातल्या जिल्ह्यांमध्ये वेगळे निर्बंध आहेत. या सगळ्याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक वेबसाईट नागरिकांसाठी तयार केली आहे. या वेबसाईटवर नागरिकांना करोनासंदर्भात राज्याने केलेल्या उपाययोजना,  खबरदारीचे उपाय,  राज्य तसंच स्थानिक प्रशासनाने लागू केलेले निर्बंध या सगळ्याविषयीची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे.

https://msdmacov19.mahait.org/  या वेबसाईटवर गेल्यावर नागरिकांना ही माहिती मिळणार आहे.  या साईटवर राज्यातल्या जिल्ह्यांची वर्गवारी दिलेली आहे.  कोणत्या लेव्हलमध्ये कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोणते निर्बंध लावले आहेत, याबद्दलची माहिती या साईटवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर राज्यातल्या ऑक्सिजन बेड्सची संख्या, आठवड्याभरातली ऑक्सिजनची स्थिती याबद्दलही माहिती मिळते.
दर आठवड्याला ही माहिती अपडेट होत राहते.

 

Tags: cmo maharashtracoronacovid 19website
Previous Post

सलीम इनामदार यांची अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

Next Post

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिनीचा मृत्यू

Next Post
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिनीचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिनीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!