• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दीड क्विंटल कापूस जप्त

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 8, 2023
in क्राईम
0
Spread the love

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून कपाशी चोरणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सातगाव (डोंगरी) येथील सकृद्दीन तडवी या शेतकर्‍याच्या बंद घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन २ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दि. ५ जानेवारी रोजी चोरून नेला होता. त्याबाबत सकृद्दीन तडवी यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन मध्ये गु. र. नं. ५ / २०२३ भा. द. वि. ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोघांना केली अटक

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सलामत तडवी व समशूद्दीन तडवी यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून दीड क्विंटल कापूस केला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक रवींद्र पाटील, पोलिस हवालदार किरण ब्राम्हणे, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पाटील, ए. एस. आय. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांनी केली आहे.

Tags: pachora crime
Previous Post

खळबळजनक! मुंबईत पुन्हा धमाके करणार, मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

Next Post

20 हजाराच्या लाचेचा स्विकार – भुमी अभिलेख लिपीक अडकला सापळ्यात

Next Post

20 हजाराच्या लाचेचा स्विकार – भुमी अभिलेख लिपीक अडकला सापळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!