• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव भाजपच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई होणार? सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 9, 2023
in जळगाव
0
जळगाव भाजपच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई होणार? सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Spread the love

जळगाव : महापालिकेचे बंडखोर नगरसेवकांविरुद्ध आज सुप्रीम कोर्टात कामकाज पार पडले. या कामकाजामध्ये भाजपकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या वकिलांनी बंडखोरांवर कठोर कारवाईची मागणी न्यायालयात लावून धरली.

जळगाव महापालिकेचा कालावधी काही महिन्यातच संपणार आहे आणि अशातच अद्यापपर्यंत भाजपमधून बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर कारवाई झालेली नाही. काही महिन्यातच महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मात्र बंडखोर नगरसेवकांना अद्यापपर्यंत अभय मिळत आहे. न्यायालयाने वेळेत निकाल दिल्यास खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था अबाधित असल्याचे उत्तम उदाहरण व पडसाद समाजात उमटते. याकरिता भाजपमधून बंडखोरी करून गेलेल्या नगरसेवकांवर न्यायव्यवस्थेकडून कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद भाजपाच्या विधी तज्ञांकडून करण्यात आला आहे.

कारवाईसाठी भाजपने लावला जोर

भाजपकडून गेल्या अनेक महिन्यांपासून बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर नगरसेवकांविरोधात न्यायालयीन लढाई लढवली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी करून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे असा चंग भाजपने बांधला आहे. यामुळे आता थेट सुप्रीम कोर्टात नगरसेवक अपात्रतेचे प्रकरण सुरू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष

भाजपाकडून याबाबत निवडणुका होण्याच्या अगोदर न्यायालयाने निर्णय द्यावा अशी आग्रही मागणी न्यायाधीशांकडे किल्ल्याचे समोर आले आहे. जेणेकरून पक्षविरोधी कारवाया केल्याचा फटका बंडखोर नगरसेवकांना बसणार आहे. यामुळे बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होते का? बंडखोर नगरसेवकांकडून नेमकी न्यायालयात काय बाजू मांडण्यात येते? न्यायालय नेमकं नगरसेवक अपात्र प्रकरणात काय निर्णय देत याकडे आता जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Tags: bjpjalgaon
Previous Post

जळगाव शहराला मिळणार 200 कोटी रुपये, गिरीश महाजन यांची माहिती

Next Post

‘या’ सरकारी बँकेची होणार विक्री, सरकारने सांगितली आपली योजना!

Next Post

'या' सरकारी बँकेची होणार विक्री, सरकारने सांगितली आपली योजना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!