• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब…!! एटीएम मशीनच चोरट्यांनी केले लंपास…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 23, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
अबब…!! एटीएम मशीनच चोरट्यांनी केले लंपास…
Spread the love

 

चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. भागात असलेले स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकेचे थेट एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. मंगळवारी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

एटीएम  हे अत्यंत गजबजेल्या भागात आहे. त्यात चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले आहे. त्यामुळे चोरट्यांची मजल इथवर पोहोचली असल्याने लोकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहतो. दरम्यान मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे.

रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी गाळेधारकाला उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.

 

Tags: chalisgaoncrimejalgaon policemaharashtra
Previous Post

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिनीचा मृत्यू

Next Post

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण

Next Post
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!