• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वामी विवेकानंद, जिजाऊ जयंतीनिमित रक्तदान शिबिर; शिंपी समाज युवक मंडळाचा उपक्रम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 12, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिंपी समाज युवक मंडळातर्फे शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी समाज वसतीगृह या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांच्या व राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन युवक शहर अध्यक्ष जितेंद्र शिंपी अखिल भारतीय युवक कार्याध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्था अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे व अमृत महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष विवेक जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाप्रसंगी
अ.भा.माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, अ.भा.कार्यकारणी सदस्य चेतन खैरनार, शहर युवक संघटक अमित जगताप, युवा कार्याध्यक्ष एडवोकेट भूषण सोनवणे, जिग्नेश सोनवणे, हेमंत शिंपी, विशाल देवरे , सुमित अहिरराव,  सागर शिंपी , ऋषिकेश शिंपी, निलेश चव्हाण , निखिल सोनवणे , राकेश बाविस्कर , राजेश सोनवणे,  अशोक सोनवणे , कमलेश शिंपी , तसेच मुकुंदराव मेटकर, अनिल सोनवणे,  सुरेश दादा सोनवणे ,दिलीप सोनवणे, गणेश सोनवणे , सोमनाथ बाविस्कर, दत्तात्रय वारुळे, राजेंद्र वारुळे, नथू शिंपी, इत्यादीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

15 व्यक्तींनी रक्तदान केले

या कार्यक्रमासाठी रेड क्रॉस सोसायटी जळगाव चे विशेष सहकार्य लाभले यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ शंकरलाल सोनवणे सीमा शिंदे, निता पाटील, उमाकांत शिंपी आणि अन्वर खान यांनी सहकार्य केले. यावेळी एकूण 15 व्यक्तींनी रक्तदान केले.

Tags: jalgaon news
Previous Post

टेलिग्रामवरुन तरुणाची 3 लाखात फसवणूक, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

जळगावात मकरसंक्रांतीला रंगणार प्रातःकालीन मैफल, बालगंधर्व संगीत महोत्सवतर्फे आयोजन

Next Post

जळगावात मकरसंक्रांतीला रंगणार प्रातःकालीन मैफल, बालगंधर्व संगीत महोत्सवतर्फे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!