• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी, दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड लांबवली

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2023
in क्राईम
0
Spread the love

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून दीड लाखांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटणादेवी येथील चंडिकादेवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दि. १३ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करुन मंदिराची दानपेटी फोडली. या दानपेटीतील अंदाजे दीड लाख रुपयांसह दानपेटीच चोरट्यांनी चोरून नेली आहे.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाचे कर्मचारी असताना ही घटना घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. झालेल्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण सपोनि धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Tags: chalisgaon
Previous Post

राज्यभरात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; नव्या परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थी आक्रमक

Next Post

ग्रामपंचायत उमेदवारांचा ताण मिटला, निवडणूक खर्चाबाबत आयोगाने केला मोठा बदल

Next Post

ग्रामपंचायत उमेदवारांचा ताण मिटला, निवडणूक खर्चाबाबत आयोगाने केला मोठा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!