• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव डंपरच्या धडकेत एस. टी. कर्मचारी ठार, जामनेर शहरातील दुर्घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जामनेर : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर येथे आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या डंपर ने दुचाकीला धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर ( वय ३२ राहणार पाळधी, ता. जामनेर ) या एसटी कर्मचारी चा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दुचाकीवर जाताना घडली दुर्घटना

जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर व मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकीवर जात असताना जामनेरकडे येणार्‍या डंपर वाहनाने समोरून धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर राहणार पाळधी हल्ली मुक्काम जामनेर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून नितीन सोनवणे हे जखमी झाले आहेत.

Tags: accident
Previous Post

ग्रामपंचायत उमेदवारांचा ताण मिटला, निवडणूक खर्चाबाबत आयोगाने केला मोठा बदल

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील रस्ते चकाकणार, रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील रस्ते चकाकणार, रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!