• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठ सिनेट निवडणूक; विद्यापीठ विकास महाआघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात येणाऱ्या सिनेट पदवीधर गटाच्या निवडणूकीसाठी विद्यापीठ विकास महाआघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवासेना जिल्हा चिटणीस अंकित कासार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस जिल्हा प्रमुख भूषण भदाणे यांच्या वहिनी कंचन पाटील
पंकज पाटील, योगेश भावसार, भिमसिंग वळवी, नागसेन पेंढारकर, प्रवीण  नेरपगार, नरेंद्र बोरसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी शिवसेना जिल्ह्या संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल मराठे, काँग्रेसचे देवेंद्र मराठे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, निलेश चौधरी, विशाल वाणी, अमोल मोरे, महेश ठाकूर, अमोल मोरे, अमित जगताप,अजिंक्य कोळी,विलास जोशी,राजेंद्र वारके,शरद जाधव,मयूर पाटील,शुभम निकम,चेतन पाटील,विशाल काळे,सचिन पाटील,शिवसेना राष्ट्रवादी,काँग्रेस चे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaon news
Previous Post

प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सायली पाटील

Next Post

मनपा आयुक्तांची सुनावणी पुन्हा रखडली; न्यायाधीशांच्या तब्येतीमुळे निकाल लांबणीवर

Next Post

मनपा आयुक्तांची सुनावणी पुन्हा रखडली; न्यायाधीशांच्या तब्येतीमुळे निकाल लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!