• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! शेअर बाजारात नुकसान झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 14, 2023
in क्राईम
0
Spread the love

पुणे : एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.

यांनी केली आत्महत्या

दिपक थोटे ( वय. 59), इंदू दिपक थोटे ( वय.45), मुलगा  ऋषिकेश दिपक थोटे (वय.24),    मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय.17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.  दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.

Tags: Suicide
Previous Post

भारतीय सैन्य दलात भरती, जाणून घ्या आवश्यक पात्रता आणि प्रक्रिया

Next Post

BREAKING: भाजप नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; जळगाव महापालिकेत शिवसेनेला दिला होता पाठिंबा

Next Post
BREAKING: भाजप नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; जळगाव महापालिकेत शिवसेनेला दिला होता पाठिंबा

BREAKING: भाजप नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; जळगाव महापालिकेत शिवसेनेला दिला होता पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!