• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस ठाण्यात गुन्हेगारच ठरत आहे प्रभावशाली …!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 23, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
पोलीस ठाण्यात गुन्हेगारच ठरत आहे प्रभावशाली …!
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरात सध्या नवखे तरुण गुन्हेगारीकडे वळत  असताना अनेक गुन्हे दाखल होत आहे, गंभीर घटना पोलीस ठाण्यात दाखल होत आहे, भारतीय कायदे कठोर आहेत तितकेच पळवाटा शोधणारे देखील आहे.  यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळतो आहे कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांना नवख्या गुन्हेगारांमुळे तपासात डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे काहींचे रेकॉर्ड नसल्याने अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते मात्र तेच नवखे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसोबत असलेले मैत्री पूर्ण संबंध यामुळे पोलीस ठाण्यात प्रभावशाली ठरत आहे.

तक्रारदार त्या नवख्या विरोधात तक्रार देतो मात्र त्याच्या डोळ्या देखत ज्याच्या विरोधात तक्रार नोंदवली जाते तो पोलीस कर्मचाऱ्यांसोबत खेळी-मेळी च्या वातावरणात पोलीस ठाण्यात वावरतो यामुळे पोलीस नेमकं कोणाच्या बाजूने यामुळे तक्रार करणारा  संभ्रमात पडून हवालदिल होतो. यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हेगारच आपली अधिक ओळख असल्याचे प्रदर्शन करीत असतो मात्र पोलिसांनी गुन्हेगारांना गुन्हेगारासारखी वागणूक दिल्यास खाकी अधिक प्रभावशाली ठरणार आहे.

गेल्या वर्षभरात लॉकडाऊन असताना देखील गंभीर गुन्ह्याच्या घटना शहरात घडल्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण गुन्हेगार व अल्पवयीन  असलेल्यांचा अधिक समावेश आढळून येत आहे.  दोन ते चार केस अंगावर घेतल्या नंतर तरुणाई थेट गुन्हेगारीकडे वळत आहे, गुन्हे अंगावर घेतल्यास काहीही होत नाही या उलट पोलिसांशी नेहमी संबंध येतो असा समज तरुणांमध्ये पसरत आहे हाच फायदा घेत काही जण अवैध व्यवसायाकडे  देखील वळले आहे.  पोलिसात ओळख ज्याची जास्त त्यांची प्रकरणे देखील मॅनेज होतात असा चुकीचा गैरसमज देखील पसरत असल्याने जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठांपुढे  आवाहन उभे टाकले आहे.

Tags: articlegunhapolicetheif
Previous Post

हा ओबीसींचा राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट…!! देवेंद्र फडणवीस.

Next Post

त्या नराधमाने केली पत्नीची अमानुष हत्या…

Next Post
त्या नराधमाने केली पत्नीची अमानुष हत्या…

त्या नराधमाने केली पत्नीची अमानुष हत्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!