• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साकेगावात सुरू होता धक्कादायक प्रकार, बनावट ग्राहक पाठवताच पोलिसही झाले हैराण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
साकेगावात सुरू होता धक्कादायक प्रकार, बनावट ग्राहक पाठवताच पोलिसही झाले हैराण
Spread the love

भुसावळ :तालुक्यातील साकेगाव येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खर्‍या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट येथे आढळले असून या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात शन्नो या महिलेला अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या.

चौकशीसाठी ताब्यात घेतले

दरम्यान, एका महिलेला अतिशय गोपनीय पध्दतीत ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पहूर येथील हनीफ पटेल ( वय ५५) याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून याच दिशेने चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: bhusawal crime
Previous Post

आयुक्तांच्या खुर्चीवरून महापालिकेत वाद रंगला, आता लागली कोर्टाच्या निर्णयाची उत्सुकता

Next Post

नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

नात्याला काळीमा! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!