• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रेडीट कार्डच्या नावाखाली तरुणाची फसवणूक; ऑफर असल्याचे सांगून साडेसात लाखांत गंडवले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 21, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव : एका तरुणाला क्रेडीट कार्ड ऑफरची बतावणी करून तरुणाची साडेसात लाखांत फसवणूक केल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिलींद प्रकाश पाटील (वय- २३ वर्ष, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. मंगरुळ, ता. अमळनेर जि. जळगाव. हं.मु. विठ्ठल महाराज मंदिराजवळ भोयर वाडी, मान, हिंजेवाडी, पुणे) या तरुणाला १८ ते ते १९ जानेवारीच्या दरम्यान एका मोबाईलवरुन एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने पर्सनल लोन व क्रेडिट कार्डच्या ऑफर बाबत सांगून मिलिंद पाटील यांचा विश्वास संपादन केला.

परस्पर काढले ६ लाखांचे कर्ज

यानंतर मिलिंद पाटील यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांच्या नावावर तब्बल ६ लाख ६९ हजार २६० रुपये एवढे पर्सनल लोन घेतले. एवढेच नव्हे तर लोनची संपूर्ण रक्कम व त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार ७४० रुपये असे एकूण ७ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम अज्ञात भामट्याने स्वतःच्या ट्रान्सफर करून घेतली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Tags: amalner crime
Previous Post

शिंदे सरकारला मोठा धोका, पक्षांतर बंदी कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांवर अपात्रेची शक्यता

Next Post

मोठी बातमी: पंतप्रधान मोदींच्या सभेत बोगस जवानाची घुसखोरी, मुंबई पोलिसांनी केली अटक

Next Post
मोठी बातमी: पंतप्रधान मोदींच्या सभेत बोगस जवानाची घुसखोरी, मुंबई पोलिसांनी केली अटक

मोठी बातमी: पंतप्रधान मोदींच्या सभेत बोगस जवानाची घुसखोरी, मुंबई पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!