• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Online Fraud : तुम्हीही ऑनलाईन लोन घेताय, फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 22, 2023
in Uncategorized
0
Online Fraud : तुम्हीही ऑनलाईन लोन घेताय, फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या
Spread the love

जळगाव: सध्या अनेक फायनान्स कंपन्या ग्राहकांना ऑनलाईन लोन देत आहेत. मात्र पर्सनल लोन व क्रेडिटकार्ड लोन देत असल्याचे सांगून अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जळगाव सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद प्रकाश पाटील (वय-23) रा. मंगरूळ ता. अमळनेर जि. जळगाव हल्ली मुक्काम हिंजेवाडी, पुणे) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. 18 ते 19 जानेवारी रोजी त्याला एका अनोळखी नंबर वरून फोन आला होता.

ओटीपी देणे पडले महागात

त्यात पर्सनल लोन व क्रेडिटकार्ड लोन देत असल्याचे बतावणी केली तसेच तरुणाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरच्या आधारे तरुणाच्या नावाने आलेले लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम अशी एकूण 7 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

पोलीस ठाण्यात तक्रार दिली

हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अनोळखी नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

Tags: Cyber FraudOnline loan
Previous Post

आता घरबसल्या मिळणार सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या सोपी पध्दत

Next Post

भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार दारु अड्यावर कारवाई, १२ हॉटेल लॉजेसची तपासणी

Next Post
भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार दारु अड्यावर कारवाई, १२ हॉटेल लॉजेसची तपासणी

भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार दारु अड्यावर कारवाई, १२ हॉटेल लॉजेसची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!