• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जाळ्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 22, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव : पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी वावडदा रस्त्यावरील पुलाजवळून अटक केली आहे. रोशन ओंकार साळुंके (२३, रा. शाहू कॉलनी, पाचोरा) व तेजस प्रदीप पाटील (२०, रा. जयराम कॉलनी, पाचोरा) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

दोन्ही संशयित गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर दोघं वावडदा रस्त्यावरील पुलाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन यांनी वावडदा रस्त्यावरील पूल गाठून दोन्ही संशयितांना अटक केली.

Tags: jalgaon crime
Previous Post

धक्कादायक! तुला संपवतोच म्हणत मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जळगावात चाकूहल्ला; पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

जळगावात चाकूहल्ला; पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!