• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात चाकूहल्ला; पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 22, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव : जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील बाजारपट्टा भागात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सादिक चांद देशमुख (वय १७, हरी विठ्ठल नगर, जळगाव) यांच्या भावाशी संशयीत आरोपी सुरीं (पूर्ण नाव नाही) व भावेश (पूर्ण नाव नाही, दोन्ही रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांचा जुन्याच कारणावरून वाद सुरू होता. सादिक देशमुख हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर भावेशने हातातील चाकूने उजव्या हाताच्या खांद्यावर मारल्याने गंभीर दुखापत झाली तर सुरजने हातातील प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करून दोघा भावांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु

जखमी झालेल्या सादिकला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सादिक चांद देशमुख यांच्या फिर्यादीवरून सुरज आणि भावेश (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.

Tags: jalgaon crime
Previous Post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जाळ्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

Next Post
SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!