• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी, विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 24, 2023
in जळगाव
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी, विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
Spread the love

जळगाव: हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था व संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

जळगाव महापालिकेत महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी गटनेता अनंत उर्फ बंटी जोशी, उपायुक्त आस्थापना चंद्रकांत वानखेडे, उपायुक्त गणेश चाटे, कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, महापौरांचे स्विय सहाय्यक अशोक भारुडे, संजय लोंढे, जितेंद्र सोनवणेव इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवा सेना शिवसेना पदधिकारी मोठ्या सख्येने उपस्थित होते. 40 जणांनी रक्तदान करण्यात आले. विकास पाटील, उपजिल्हा प्रमुख युवासेना बबन धनगर, अविनाश पाटील, बंटी वाणी, नाना पाटील, राहुल धनगर, विकास पाटील, अशोक पाटील, पंढरी पाटील, भगवान भाऊ, अनिल न्हावी, स्वनिल बारी, ननु बोबडे, अनिल धनगर, आप्पा भिल, गोविंद पवार, नरेंद्र झूरके, जुनेद भाई, निखिल सोनार आदी उपस्थित होते.

Tags: jalgaon newsshivsena
Previous Post

या बँकेत निघाली बंपर भरती! पगारही मिळणार बक्कळ, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next Post

आंतर जिल्हा क्रिकेट संघाची निवड; १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला

Next Post
आंतर जिल्हा क्रिकेट संघाची निवड; १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला

आंतर जिल्हा क्रिकेट संघाची निवड; १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!