• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहरुणमधील महाजन नगरातील उद्यानाचे लोकार्पण…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
मेहरुणमधील महाजन नगरातील उद्यानाचे लोकार्पण…
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मेहरुण परिसरातील महाजन नगरात विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे मंगळवारी, दि. 22 जून 2021 रोजी महापौर जयश्री महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मेहरुण परिसरातील महाजन नगरयेथील उद्यानाचे गेल्या काही दिवसांपासून महापौर जयश्री महाजन व रोटरी क्लब जळगावच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे करणाचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, बाक, तसेच उद्यान परिसरातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. मंगळवारी दि.२२ जून २०२१ रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे उद्यान महापौर जयश्री  महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील लहान मुलांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सचिव डॉ. काजल फिरके, डिस्ट्रिक्ट सचिव टॉबी भगवागर, जुमाना शाकीर, अतुल शहा, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन योगेश गांधी, डिस्ट्रिक्ट सहसचिव तुषार फिरके, डॉ.जयंत जहागीरदार, आसिफ मेमन, उदय पोद्दार, मनोज जोशी, स्वाती ढाके, आशुतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: jalgaonjayshri mahajanmahapour jayashree mahajanrotary club jalgaon
Previous Post

त्या नराधमाने केली पत्नीची अमानुष हत्या…

Next Post

दुसऱ्याचे जीव वाचवण्याचे काम कॉंग्रेसच्या कोरोना योद्ध्यांनी केलं ; नाना पटोले

Next Post
दुसऱ्याचे जीव वाचवण्याचे काम कॉंग्रेसच्या कोरोना योद्ध्यांनी केलं ; नाना पटोले

दुसऱ्याचे जीव वाचवण्याचे काम कॉंग्रेसच्या कोरोना योद्ध्यांनी केलं ; नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!