• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तळीरामां’साठी महत्वाची बातमी; जळगाव जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 24, 2023
in जळगाव
0
‘तळीरामां’साठी महत्वाची बातमी; जळगाव जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’
Spread the love

जळगाव : तळीरामांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात तीन दिवस कोरडा दिवस जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने हे महत्वाचे आदेश दिले आहेत.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई/ कोरडा दिवस जाहिर करणे बाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतुद करणेत आली आहे. त्यानुसार जळगव जिल्ह्यात दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपासुन ते 30 जानेवारी, 2023 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यात अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील. तसेच 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे) त्या परिक्षेत्रातील अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी संपेपर्यंत बंद राहतील.

अन्यथा कारवाई होणार

जिल्हयातील सर्व संबंधित मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा सदर आदेशाचे उल्लघन करतील, त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54(1) (सी) नुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Tags: jalgaon news
Previous Post

मराठी बाण्यामुळेच सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Next Post

श्रद्धांजली स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या, जामनेर तालुक्यातील खळबळजनक घटना

Next Post
श्रद्धांजली स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या, जामनेर तालुक्यातील खळबळजनक घटना

श्रद्धांजली स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या, जामनेर तालुक्यातील खळबळजनक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!