• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने रद्द ; प्रवाशी अन् चाकरमान्यांचे हाल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 28, 2023
in Uncategorized
0
हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने रद्द ; प्रवाशी अन् चाकरमान्यांचे हाल
Spread the love

जळगाव : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली असून त्यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ-पुणे-हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने बंद राहणार असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे. अर्थात, दोन महिन्यांपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर, या कालावधीत किमान पनवेलपर्यंत जाणारी तात्पुरती एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

पुणे जाण्यासाठी महत्वाची गाडी

पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे. या ट्रेनमुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची सुविधा होत असते. मात्र आजपासून तब्बल दोन महिन्यापर्यंत ही रेल्वे गाडी बंद राहणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे.

Previous Post

पालकांसाठी महत्वाची बातमी: विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शासनाने घेतला मोठा निर्णय

Next Post

मोठी दुर्घटना: राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन विमानं कोसळली

Next Post
मोठी दुर्घटना: राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन विमानं कोसळली

मोठी दुर्घटना: राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन विमानं कोसळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!