• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎
Spread the love

जळगाव‎ : बीएचआर पतसंस्था घोटाळा‎ प्रकरणी तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून, एसआयटीचे पथक गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव येथे ठाण मांडून आहेत. या पथकाकडून गुन्ह्यातील संबंधित व्यक्तींचे जबजबाब दोन नोंदविले जात आहेत.

मुख्य संशयित सुनील‎ झंवर यांना जामीन मिळवून‎ देण्यासाठी तत्कालीन विशेष‎ सरकारी वकील प्रवीण चव्हाण,‎ अॉडिटर शेखर सोनाळकर‎ यांच्यासह चाळीसगावचा वाइन‎ शॉप चालक उदय नानाभाऊ‎ पवार या तिघांनी सुनील झंवर‎ यांचा मुलगा सूरज याच्याकडून‎ १ कोटी २२ लाख रुपये खंडणी‎ घेतल्याच्या गुन्ह्याचा तपास‎ विशेष तपास पथकाकडून केला‎ जातो आहे.

पुरावे, सीसीटीव्ही फुटेज‎ पोलिसांनी जमा केले

यात तीन‎ दिवसांपासून फिर्यादी सूरज‎ झंवर, सुनील झंवर, तेजस मोरे‎ व आयुष मणियार यांचे जबाब‎ सुरू होते. शनिवारी पोलिसांनी‎ सर्वांचे जबाब पूर्ण केले. तसेच‎ फिर्यादी सूरज झंवर यांना‎ खंडणी मागितल्याच्या अॉडिओ‎ पुरावे, सीसीटीव्ही फुटेज‎ पोलिसांनी जमा केले.

सोमवारी आणखी‎ जबाब घेणार

हे सर्व‎ पुरावे सूरज झंवर यांनी तयार‎ करून फॉरेन्सिक डिपार्टमेंट‎ यांच्याकडून प्रमाणित केले होते.‎ तरी देखील तपासाचा भाग‎ म्हणून हे पुरावे पुन्हा एकदा‎ तपासून प्रमाणित केले जाणार‎ आहेत. पोलिस अधीक्षक‎ कार्यालयात तयार करण्यात‎ आलेल्या कक्षात जबाब घेतले‎ जात आहेत. सोमवारी आणखी‎ काही जणांचे जबाब हाेतील.‎

Previous Post

लग्नासाठी विवाहितेला जबरदस्ती, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next Post

एकनाथ खडसेंनी आरोप करण्यापेक्षा स्वत: परिक्षण करावे: आ. शिरीष चौधरींचा पलटवार

Next Post
एकनाथ खडसेंनी आरोप करण्यापेक्षा स्वत: परिक्षण करावे: आ. शिरीष चौधरींचा पलटवार

एकनाथ खडसेंनी आरोप करण्यापेक्षा स्वत: परिक्षण करावे: आ. शिरीष चौधरींचा पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!