• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 11, 2023
in Uncategorized
0
यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी
Spread the love

यावल : यावल-फैजपूर रस्त्याजवळ चितोडा गावाजवळ अचानक एक वाहन समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याने चालकासह क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली तर ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले.या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अडावद, ता.चोपडा येथून कांदा भरून ट्रक (क्रमांक एम.एच.19 सी. वाय. 7899) घेऊन चालक मुरलीधर नरवाडे (भारंबे वाडा, फैजपूर) हे क्लीनर गणेश सोनवणे (दक्षिण बाहेर पेठ, फैजपूर) यांच्यासह निघाले असताना अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर यावल-फैजपूरच्या दरम्यान चितोडा गावा जवळ त्यांच्या ट्रकच्या समोर अचानक एक वाहन आले. या वाहनाला वाचवतांना ट्रक मात्र रस्त्याच्या कडेला कलंडला.

ट्रकचे मोठे नुकसान

या अपघातामध्ये ट्रक चालक मुरलीधर नरवाडे व क्लिनर गणेश सोनवणे यांना किरकोळ दुखापत झाली तर ट्रकचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण कांद्याच्या गोण्या फेकल्या गेल्या. या अपघात प्रकरणी चालक मुरलीधर नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार बालक बाऱ्हे करीत आहे.

Tags: accidentyaval news
Previous Post

चोपडा येथे कापड दुकानाला भीषण आग, तरुणाचा जळून मृत्यू

Next Post

ही घ्या ब्रेकिंग….शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाच्या हाती जाणार- नारायण राणे

Next Post
ही घ्या ब्रेकिंग….शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाच्या हाती जाणार- नारायण राणे

ही घ्या ब्रेकिंग....शिवसेनेचा 'धनुष्यबाण' शिंदे गटाच्या हाती जाणार- नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!